शौर्या डिजिटल ही महाराष्ट्र भर शिका व कमवा मोफत अभियान घेऊन दिवसाला एक हजार महिना 30 हजार वार्षिक 12 लाख कमावून देणारी व हाताला धरून शिकवणारी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. रोज रात्री 7 वाजता लाइव्ह सेमिनार घेऊन संपूर्ण ऑनलाइन पदतीने मोबाइल वरून अनेक लोकांना प्रशिक्षण दिले जाते. 100 रु एवढ्या छोट्या रकम मध्ये सेवा देणे महत्वाचे काम केले जाते. डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स शिकवला जातो. या मध्ये ग्राहक सोशल मीडिया वतीने कसे मोफत मिळवले जातात.
खरेदी विक्री कशी होते.एक क्लीक वर डिजिटल कार्ड वतीने खरेदी विक्री कसा होतो,मोबाइल वेबसाईट कशी बनवली जाते, Home, about us,सर्विस लिस्ट, contact कसा भरायचा. व्हाट्सअँप फेसबुक इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब व्यवसाय पेज तयार कसे करतात.शिवाय स्वतः जाहिरात न करता कोणते सॉफ्टवेर ऑटो जाहिरात करून 70 करोड ग्राहक detabes कसा मिळवतात. मोबाइल लोगो, बॅनर, व्हिडीओ, ऑडिओ ग्राफिक कसे बनवतात. वार्षिक सण जयंती उत्सव नुसार जाहिरात कशी करतात, गुगल वर ग्राहक सर्च आपले दुकान करून कसा येतो, 10 हजार ग्रुप वर जाहिरात करून ग्राहक थेट कॉल मेसेज करून खरेदी विक्री कसा करतो.कोरल फोटोशॉप कॅनवा, कॉम्पुटर फंडामेंटल इतर कॉम्पुटर क्लास शिकवले जातात.
उद्यम आधार, गुमास्ता, फूड, जी एस टी, पॅनकार्ड आधार कार्ड, मतदान कार्ड, पी फ काढणे, डोमासियल, गॅझेट, उत्पन्न दाखला,भाडे करार नामा,आय टी आर, जेष्ठ नागरिक दाखला,अपंगत्व दाखला, पीक विमा, किसान ओळखपत्र, जॉब कार्ड, डिजिटल सात बारा, पासपोर्ट, रेशन कार्ड,ईश्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, श्रम योगी मानधन योजना, अपार कार्ड, जीवन प्रमाण पत्र, वाहन परवाने,पोलीस चारित्र्य दाखला अन्य सरकारी दाखले काढुन दिले जातात..
1)कोणतीही सेवा असू ग्राहक काम एक दिवसात पुर्ण करतो
2) डिजिटल सर्विस, ग्राहक सेवा केंद्र,ग्राफिक सर्विस, मार्केटिंग ऑटो जाहिरात सॉफ्टवेर, व्यवसाय परवाने, आपले सरकार सेवा केंद्र सर्व योजना, शासकीय सर्व माहिती, जॉब, योजना एकच ठिकाणी असल्याने ग्राहक काम लगेच होते इतर ठिकाणी ग्राहक ला जावे लागत नाही
3)वेबसाईट मोबाइल अँप जाहिरात ग्राहक detabes असल्याने ग्राहक ला खूप फायदा मिळतो
4)रोज रात्री 7 वाजता लाइव्ह सेमिनार असल्याने रोज संपर्क असतो
5)24 तास व्हाट्सअँप सेवा Ai वतीने उत्तर ऑटो मिळते
6)crm सॉफ्टवेर असल्याने ग्राहक पुर्ण माहिती save राहते शिवाय ग्राहक remind होत आहेत
7)मोबाइल अँप असल्याने लोक मोबाइल मध्ये व्हिडीओ पाहू शकतात
8)रेकॉर्डिंग मिळत असल्याने वेळ वाचतो
9)शनिवार मुलाखत असल्याने जॉब दिले जातात 10) रविवार सकाळी 11 वाजता दुपारी 2 वाजता सायंकाळी 4 वाजता व रात्री 8 वाजता सेमिनार मोफत सर्वासाठी असतो 11) महाराष्ट्र भर आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र मिळते 12)नोंदणी प्रक्रिया करून सर्टफिकेट दिले जाते 13)स्टाफ, भांडवल, जागा, कॉम्पुटर किंवा लॅपटॉप गरज नसते मोबाइल वर काम 14)पुरुष व्यक्ती ना व महिला व्यक्ती ना शिकवण्यासाठी वेगळी batch असते व महिला मार्गदर्शन करत असते 15)थेट कंपनी संचालक यांच्याशी संपर्क
© Autoriõigus 2026. Kõik õigused kaitstud Shaurya Digital.